WhatsApp: बदलेल चॅटिंगचा अनुभव! बघा आगामी टेक्स्ट फॉरमॅटिंग टूल्स
WhatsApp आपल्या यूजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत आहे.
ऍप वापरकर्त्याचा अनुभव अधिक आनंददायक बनवण्यासाठी तीन नवीन टेक्स्ट फॉरमॅटिंग टूल्स डेव्हलप करतोय.
WABetainfo वेबसाइटने नुकत्याच दिलेल्या अहवालात नवीन टेक्स्ट फॉरमॅटिंग टूल्सचा उल्लेख करण्यात आला आहे.
वृत्तानुसार, हे सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि प्रोग्रामरशी संबंधित असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त असणार आहे.
2. Quote टूल
'कोट' टूल वापरकर्त्यांना चॅटमधील विशिष्ट संदेशाला हायलाईट करण्यास मदत करेल.
3. तर, तिसरे टूल वापरकर्त्यांना केवळ आयटमची सूची तयार करण्यास मदत करेल.
ही सर्व टूल्स WhatsApp डेस्कटॉपच्या आगामी बीटा आवृत्तीसाठी प्रसिद्ध केली जातील.