डेली 2GB डेटा आणि OTT बेनिफिट्ससह VI चे अप्रतिम प्लॅन्स

Vodafone Idea कंपनी आपला यूजरबेस वाढवण्यासाठी वेळोवेळी प्रीपेड प्लॅन्स समाविष्ट करत असते.

VI कडे दोन स्वस्त प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटासह OTT बेनिफिट्सचा लाभ उपलब्ध आहे.

- दररोज 2GB डेटा - अमर्यादित व्हॉइस कॉलिंग - दररोज 100SMS

Vodafone Idea चा 408 रुपयांचा प्लॅन

- Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारखे बेनिफिट्स

Vodafone Idea चा 408 रुपयांचा प्लॅन

- एका महिन्यासाठी SonyLiv सबस्क्रिप्शन उपलब्ध - 28 दिवसांची वैधता

Vodafone Idea चा 408 रुपयांचा प्लॅन

- दररोज 2.5GB डेटा - अमर्यादित व्हॉइस कॉलिंग - दररोज 100SMS - 28 दिवसांची वैधता

Vodafone Idea चा 469 रुपयांचा प्लॅन

- Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारखे बेनिफिट्स

Vodafone Idea चा 469 रुपयांचा प्लॅन

-विशेष म्हणजे हा प्लॅन Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह येतो.

Vodafone Idea चा 469 रुपयांचा प्लॅन