लेटेस्ट Vivo V40e 5G फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेक्स

नवा Vivo V40e 5G फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे.

Vivo V40 सीरीजचे अनेक स्मार्टफोन्स भारतात आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Vivo V40e 5G ची किंमत 8GB + 128GB  = 28,999 रुपये 8GB + 256GB = 30,999 रुपये

Vivo V40e 5G फोन Flipkart च्या माध्यमातून 2 ऑक्टोबर 2024 पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्स डिस्प्ले:  120Hz रिफ्रेश रेटसह 6.77 इंच लांबीचा फुल HD+ 3D कर्व AMOLED डिस्प्ले

प्रोसेसर Vivo स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट स्थापित केला आहे.

कॅमेरा 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 50MP फ्रंट कॅमेरा

बॅटरी फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 80W फ्लॅशचार्ज सपोर्टसह येते.