50MP सेल्फी कॅमेरासह Vivo T3 Ultra 5G फोन भारतात लाँच

Vivo चा नवा स्मार्टफोन Vivo T3 Ultra 5G फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे.

8GB रॅम+128GB स्टोरेज = 33,999 रुपये 12GB रॅम+ 256GB स्टोरेज = 35,999 रुपये

Vivo T3 Ultra 5G ची किंमत

पहिल्या सेलमध्ये HDFC बँकेच्या कार्डद्वारे 3000 रुपयांची झटपट सूट,  3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध असेल.

ऑफर्स

फोनमध्ये 6.78 इंच AMOLED 1.5K डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.

डिस्प्ले

हा फोन MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसरसह सज्ज आहे.

प्रोसेसर

OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा रिअर कॅमेरा सेटअप,  50MP फ्रंट कॅमेरा

कॅमेरा