Vivo T3 Pro 5G फोनची भारतात पहिली Sale आज, पहा ऑफर्स

Vivo ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Vivo T3 Pro 5G भारतात लाँच केला आहे.

Vivo T3 Pro 5G फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध

Vivo T3 Pro 5G ची किंमत: 8GB + 128GB = 21,999 रुपये 8GB + 256GB = 23,999 रुपये

ऑफर्स: पहिल्या सेलदरम्यान या फोनवर 3000 रुपयांची बँक सूट आणि स्वस्त EMI उपलब्ध आहे.

- 3D कर्व AMOLED डिस्प्ले, रिफ्रेश रेट 120Hz -  Snapdragon 7 Gen3 प्रोसेसर

स्पेक्स:

-  50MP Sony IMX882 लेन्स,  8MP वाइड अँगल लेन्स,  16MP फ्रंट कॅमेरा -  80W फास्ट चार्जिंगसह 5500mAh बॅटरी