Samsung Galaxy M55s 5G फोन भारतात लाँच, पहा किंमत

Samsung चा नवा फोन Samsung Galaxy M55s 5G अखेर भारतात लाँच करण्यात  आला आहे.

नव्या Samsung Galaxy M55s 5Gची सुरुवातीची किंमत 17,999 रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy M55s 5G ची किंमत

Samsung Galaxy M55s 5G या फोनची विक्री Amazon India वर 26 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल.

डिस्प्ले:  स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ sAMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळेल.

प्रोसेसर: हा डिव्हाइस Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे.

कॅमेरा: OIS सह 50MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्स, 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध