बहुप्रतीक्षित Redmi Note 14 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

आज अखेर कंपनीने Redmi Note 14 सिरीज भारतीय बाजारात लाँच केली आहे.

या सिरीज अंतर्गत कंपनीने Redmi Note 14, Redmi Note 14 Pro, आणि Redmi Note 14 Pro+ असे तीन स्मार्टफोन मॉडेल्स समाविष्ट केले आहेत.

Redmi Note 14 5G ची किंमत: 6GB+128GB व्हेरिएंट = 17,999 रुपये. 8GB+128GB व्हेरिएंट = 18,999 रुपये आणि 8GB+256GB = 20,999 रुपये.

Redmi Note 14 Pro 5G 8GB+128GB व्हेरिएंट = 23,999 रुपये आणि 8GB+256GB व्हेरिएंट = 25,999 रुपये.

Redmi Note 14 Pro + 5G 8GB+128GB व्हेरिएंट = 29,999 रुपये 8GB+256GB व्हेरिएंट = 31,999 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिएंट = 34,999 रुपये