लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Realme Narzo N61 भारतात लाँच, पहा विशेषता

Realme ने आपला नवा Realme Narzo N61 स्मार्टफोन अगदी पॉवरफुल फीचर्ससह लाँच केला आहे.

किमत: 4GB रॅमसह 64GB स्टोरेज = 6,999 6GB रॅमसह 128GB स्टोरेज= 7,999

विशेष म्हणजे Realme Narzo N61 फोन ArmorShell संरक्षणासह सुसज्ज आहे.

डिस्प्ले: Realme Narzo N61 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंच लांबीची HD + वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन देण्यात आली आहे.

प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये  UNISOC T612 ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे.

कॅमेरा: Realme Narzo N61 मध्ये 32MP सुपर क्लियर कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फीसाठी यात 5MP फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी: हा फोन 10W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 5000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये USB टाइप C पोर्ट उपलब्ध आहे.