Realme Narzo 70 Turbo 5G ची भारतात पहिली Sale सुरु, पहा ऑफर्स

Realme ने अलीकडेच भारतात आपला नवा स्मार्टफोन Realme Narzo 70 Turbo 5G लाँच केला.

या स्मार्टफोनची पहिली सेल आज म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध इ- कॉमर्स साईट Amazon India वर सुरू होणार

Realme Narzo 70 Turbo 5G ची किंमत: 6GB + 128GB = 16,999 रुपये 8GB+128GB = 17,999 रुपये 12GB+256GB =  20,999 रुपये

(डिस्क्लेमर: स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.)