Realme 13 सिरीजमधील स्मार्टफोनची Sale भारतात सुरु, पहा सर्व ऑफर्स

Realme ने अलीकडेच भारतात नवे Realme 13 सिरीजचे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत.

या सिरीज अंतर्गत कंपनीने Realme 13 आणि Realme 13+ हे दोन स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत.

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर दुपारी 12 वाजतापासून Realme 13 सिरीजची पहिली सेल सुरू झाली आहे.

Realme 13 सिरीजवरील ऑफर्स

Realme च्या या दोन्ही स्मार्टफोन्सवर 1,150 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

या फोनवर  809 रुपयांपर्यंत EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.