रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला गिफ्ट करा 'हे' फोन्स, किंमतही कमी

जर तुम्ही रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला गिफ्ट करण्यासाठी नवे फोन्स शोधत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी खास पर्याय आणले आहेत.

Amazon च्या माध्यमातून तुम्ही 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Redmi A3 फोनचे 3GB रॅम+ 64GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 6,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

डिस्प्ले:  6.71 इंच HD+ डिस्प्ले प्रोसेसर:  MediaTek Helio G36  कॅमेरा:  8MP बॅटरी:  5000mAh

POCO C65 फोनचे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 6,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

TECNO POP 8 फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 6,899 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.