Poco M7 Pro स्मार्टफोनची पहिली सेल भारतात सुरु, पहा ऑफर्स
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco ने Poco M7 Pro 5G या अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला आहे.
Poco ने Poco M7 Pro फोन मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. हा स्मार्टफोन इ-कॉमर्स साईट Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Poco M7 Pro 5G ची किंमत 6GB+128GB मॉडेलसाठी 14,999 रुपयांपासून सुरू होते. तर, 8GB+ 256GB व्हेरिएंट तुम्हाला 16,999 रुपयांना मिळणार आहे.
HDFC बँक, ICICI बँक आणि SBI कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1,000 ची त्वरित सूट मिळेल. येथून खरेदी करा
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Poco M7 Pro 5G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल माहितीसाठी क्लिक करा.