निम्म्याहून कमी किमतीत मिळतोय महागडा Flip फोन, पहा ऑफर

Oppo ने आपला फोल्डेबल स्मार्टफोन OPPO Find N3 Flip 2023 साली जवळपास 1 लाख रुपयांमध्ये लाँच केला होता.

आता हे फ्लिप फोन निम्म्याहून कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही सवलत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर मिळतेय.

OPPO Find N3 Flip लाँच किंमत – रु 94,999 OPPO Find N3 Flip डिस्काउंट किंमत- रु 49,999

किंमत:

- HDFC बँक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 10% सूट उपलब्ध

OPPO Find N3 Flip वरील ऑफर्स:

- Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास 5% कॅशबॅक मिळेल.

OPPO Find N3 Flip वरील ऑफर्स:

- Flipkart वर एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्ही 36,300 रुपयांपर्यंत लाभ मिळवू शकता.

OPPO Find N3 Flip वरील ऑफर्स: