OnePlus Phones under 20k: भारी स्मार्टफोन्सवर ऑफर्सचा वर्षाव, पहा किंमत

लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता OnePlus ने 20 हजार रुपयांअंतर्गत अनेक भारी स्मार्टफोन्स सादर केले आहेत.

या किमतीत OnePlus Nord CE 3 Lite 5G, OnePlus Nord CE4 Lite 5G आणि OnePlus Nord CE 3 5G स्मार्टफोन्स Amazon वर उपलब्ध आहेत.

OnePlus Nord CE 3 Lite 5G 8GB फोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 16,516 रुपयांना खरेदी करता येईल.

OnePlus Nord CE 4 Lite 5G फोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 19,998 रुपयांना खरेदी करता येईल.

OnePlus Nord CE 3  5G 8GB आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 17,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये संलग्न म्हणजेच एफिलिएट लिंक्स आहेत.