OnePlus 13 5G ची पहिली सेल भारतात सुरु, पहा किंमत
OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला OnePlus 13 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. आज 10 जानेवारी 2025 रोजी OnePlus 13 5G ची सेल भारतात सुरु झाली आहे.
OnePlus 13 5G ची किंमत 69,999 रुपयांपासून सुरू होते. येथून खरेदी करा
OnePlus 13 5G ची किंमत
तर, या फोनचा दुसरा व्हेरिएंट 76,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. येथून खरेदी करा
OnePlus 13 5G ची किंमत
अखेर, या फोनचा टॉप व्हेरिएंटची किमत 89,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. येथून खरेदी करा
OnePlus 13 5G ची किंमत
OnePlus 13 5G
वरील ऑफर्स
पहिल्या सेलअंतर्गत OnePlus 13 5G स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 5000 रुपयांची झटपट सूट मिळेल.
OnePlus 13 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.