लेटेस्ट iQOO 13 स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
अखेर प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने नवीनतम iQOO 13 भारतीय बाजारात लाँच केला आहे.
स्टायलिश लुक, उत्कृष्ट फीचर्स आणि पॉवरफुल फीचर्ससह सुसज्ज iQOO 13 ची किंमत पहा-
iQOO 13 फोनच्या 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
तर, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
3 डिसेंबरला दुपारी 2 वाजल्यापासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून प्री-बुकिंग करता येईल. तर, 11 डिसेंबरपासून फोन Amazon India वर उपलब्ध करून दिला जाईल.
iQOO 13 फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.