Moto G45 5G ची पहिली Sale भारतात सुरु, पहा ऑफर्स

Motorola ने आपला नवा स्मार्टफोन Moto G45 5G भारतीय बाजारात अलीकडेच लाँच केला.

Moto G45 5G फोनची पहिली विक्री आज 28 ऑगस्ट 2024 पासून Flipkart वर भारतात सुरू झाली आहे.

Moto G45 5G ची किंमत: 8GB+128GB = 10,999 रुपये 8GB+128GB = 12,999 रुपये

Moto G45 5G वरील ऑफर्स: Axis आणि IDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांची सूट उपलब्ध

डिस्प्ले स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच  HD+ IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे.

प्रोसेसर 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर आहे.

कॅमेरा फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP सेकंडरी सेन्सर आणि 16MP फ्रंट सेन्सर आहे.

बॅटरी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 20W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल.