Apple Event दरम्यान लेटेस्ट iPhone 16 सिरीजसह अनेक प्रोडक्ट्स लाँच

Apple Glowtime Event 2024 मध्ये बहुप्रतीक्षित आणि लेटेस्ट iPhone 16 सिरीज लाँच करण्यात आली आहे.

या अंतर्गत कंपनीने iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असे चार व्हेरिएंट सादर केले आहेत.