Latest Smartphones under 15k: मोठ्या बॅटरीसह येणारे बजेट स्मार्टफोन्स

अगदी एंट्री लेव्हल स्मार्टफोन आता मजबूत बॅटरी आणि बॅकअपसह येतात, ज्यांची किमत 10 ते 15,000 रुपयांअंतर्गत असते.

आम्ही तुमच्यासाठी अशाच काही स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे. तुम्हाला जबरदस्त स्मार्टफोन बजेटमध्ये मिळतात.

Vivo T3X 5G ची किंमत 4GB रॅम + 128GB मेमरी =13,499 रुपये 6GB रॅम + 128GB मेमरी = 14,999 रुपये 8GB रॅम + 128GB मेमरी = 16,499 रुपये

हा फोन 6000mAh बॅटरीसह येतो, जी 44W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.

Vivo T3x 5G

4GB रॅम + 128GB मेमरी =13,499 रुपये 6GB रॅम + 128GB मेमरी = 14,999 रुपये 8GB रॅम + 128GB मेमरी = 16,499 रुपये

iQOO Z9x 5G ची किंमत

IQOO Z9x 5G

हा फोन 6000mAh बॅटरीसह येतो, जी 44W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.

Moto G64 5G ची किंमत

8GB RAM + 128GB स्टोरेज = 14,999 रुपये 12GB RAM + 256GB स्टोरेज =16,999 रुपये

Moto G64 5G

हा फोन 6000mAh बॅटरीसह येतो, जी 30W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.

Realme 12x 5G ची किंमत

4GB RAM + 128GB स्टोरेज = 11,999 रुपये 6GB RAM + 128GB स्टोरेज = 13,499 रुपये 8GB RAM + 128GB स्टोरेज = 14,999 रुपये

Realme 12x 5G

हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो, जी 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.