Latest Smartphones under 12k: अगदी स्वस्तात नवीनतम 5G स्मार्टफोन्स उपलब्ध

Yellow Wavy Line

भारतात 5G चा प्रसार झपाट्याने झाला आहे. 5G कनेक्टिव्हिटी मिळविण्यासाठी, तुमच्याकडे 5G डिव्हाइस देखील असणे आवश्यक आहे.

आता तुम्हाला 5G स्पीड मिळवण्यासाठी नवीन 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर 10 हजार ते 12 हजार रुपयांच्या बजेटमध्ये भारी स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.

iQOO Z9x 5G

फोन Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी 50MP प्राथमिक कॅमेरा आणि फोनची बॅटरी 6000mAh आहे.

Redmi 12 5G

फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि फोनची बॅटरी 5000mAh आहे.

Realme NARZO 70x 5G

फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि पॉवरसाठी 5000mAh बॅटरी आहे.