Latest Smartphone under 15k: बजेट रेंजमध्ये नवे भारी स्मार्टफोन उपलब्ध

Redmi पासून Realme पर्यंत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन 15 हजार रुपयांपेक्षा कमी   किमतीत उपलब्ध आहेत.

हे स्मार्टफोन कमी किमतीत चांगला परफॉर्मन्स देतात. यामध्ये मजबूत बॅटरीसह शक्तिशाली प्रोसेसर आहेत.