लेटेस्ट Redmi 14C 5G स्मार्टफोन भारतात लाँच, पहा किंमत
Redmi ने Redmi 14C 5G स्मार्टफोन भारतात अनेक दमदार फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे.
Redmi 13C 5G चे सक्सेसर म्हणून Redmi 14C 5G फोन आणला गेला आहे. हा फोन कंपनीने बजेटमध्ये सादर केला आहे.
4GB + 64GB= 9,999 रुपये 4GB+ 128GB = 10,999 रुपये 6GB+ 128GB = 11,999 रुपये
Redmi 14C 5G ची भारतात किंमत
Redmi 14C 5G लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Flipkart द्वारे विक्रीसाठी उपलब्ध असेल.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
Redmi 14C 5G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.