लेटेस्ट Realme C63 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Realme ने सोमवारी म्हणजेच आज 12 ऑगस्ट 2024 रोजी आपला नवीन Realme C63 5G फोन भारतात लाँच केला आहे.

Realme C63 5G लेटेस्ट स्मार्टफोन कंपनीने बजेट विभागात सादर केला आहे.

4GB+128GB = 9,999 रुपये 6GB + 128GB = 10,999 रुपये 8GB+ 128GB =  11,999 रुपये

Realme C63 5G ची किंमत:

डिस्प्ले: 120Hz रिफ्रेश रेटसह फोनमध्ये 6.67-इंच लांबीची HD+ आय कम्फर्ट डिस्प्ले उपलब्ध

Realme C63 5G स्पेसिफिकेशन्स:

प्रोसेसर: चांगल्या कामगिरीसाठी, फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट उपलब्ध

Realme C63 5G स्पेसिफिकेशन्स:

कॅमेरा:फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 32MP AI मुख्य कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फीसाठी AI ने सुसज्ज 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी Realme C63 5G फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Realme C63 5G फोन 20 ऑगस्टपासून Flipkart आणि Realme च्या अधिकृत साईटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

उपलब्धता: