Best Smartphones under 10k: 50MP कॅमेरासह येणारे स्वस्त स्मार्टफोन्स, पहा यादी
Scribbled Underline
जर तुम्ही स्वस्तात नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेट तुमच्यासाठी योग्य असेल.
Amazon वर तुम्ही Redmi, Poco आणि Realme ब्रँडचे फोन सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता.
Redmi 13C 5G फोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 10,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. Buy From Here
Redmi 13C 5G
डिस्प्ले: 6.74 इंच HD+ डिस्प्ले
प्रोसेसर: MediaTek Dimensity 6100+ 5G
कॅमेरा: 50MP मेन लेन्स
बॅटरी: 5000mAh
Redmi 13C 5G
POCO M6 5G
POCO M6 5G फोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 9,249 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. Buy From Here
POCO M6 5G
डिस्प्ले: 6.74 इंच HD+ डिस्प्ले
प्रोसेसर: MediaTek Dimensity 6100+ 5G
कॅमेरा: 50MP मेन लेन्स
बॅटरी: 5000mAh
Realme NARZO N63
फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 8,498 रुपयांना उपलब्ध आहे. Buy From Here
Realme NARZO N63
डिस्प्ले: 6.74 इंच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
प्रोसेसर: Unisoc T612 चिपसेट
कॅमेरा: 50MP मेन लेन्स
बॅटरी: 5000mAh