Latest 5G Smartphones under 30k: पॉवरफुल फीचर्ससह जबरदस्त स्मार्टफोन, बघा यादी

White Scribbled Underline

अलीकडेच भारतीय बाजारात अनेक नवीनतम 5G स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन्स अनेक पॉवरफुल फीचर्स उपलब्ध आहेत.

या यादीमध्ये OnePlus, Samsung, Realme, Nothing इ. प्रसिद्ध ब्रॅंड्सचे स्मार्टफोन्स समाविष्ट आहेत.

या स्मार्टफोनची किंमत 25,900 रुपये इतकी आहे. हा फोन  50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

Nothing Phone 2a:

-डिस्प्ले: 6.7 इंच FHD+ Flexible AMOLED डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेट -प्रोसेसर: MediaTek Dimensity 7200 Pro MT6886 -बॅटरी: 5000mAh

Nothing Phone 2a:

या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. हा फोन 50MP मेन लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

OnePlus 11R: 

डिस्प्ले: 6.74 इंच FHD+, सुपर फ्लुइड AMOLED, 120 Hz रिफ्रेश रेट प्रोसेसर: Snapdragon 8 Plus Gen 1 बॅटरी: 5000mAh

OnePlus 11R: 

या स्मार्टफोनची किंमत 27,999 रुपये इतकी आहे. हा फोन 64MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

OPPO F27 Pro Plus:

डिस्प्ले: 6.7 इंच FHD+, AMOLED, 120 Hz रिफ्रेश रेट प्रोसेसर: MediaTek Dimensity 7050 बॅटरी: 5000mAh

OPPO F27 Pro Plus:

या स्मार्टफोनची किंमत 27,499 रुपये इतकी आहे. हा फोन 50MP मेन लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

Samsung Galaxy A35 5G: 

डिस्प्ले: 6.6 इंच, FHD+, सुपर AMOLED, 120 Hz रिफ्रेश रेट प्रोसेसर: Samsung Exynos 1380 बॅटरी: 5000mAh

Samsung Galaxy A35 5G: 

या स्मार्टफोनची किंमत 26,794 रुपये इतकी आहे. हा फोन 50MP मेन लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

Realme 12 Pro Plus:

डिस्प्ले: 6.7 इंच, FHD+, AMOLED, 120 Hz रिफ्रेश दर प्रोसेसर: Snapdragon 7s Gen 2 बॅटरी: 5000mAh

Realme 12 Pro Plus: