Jio vs Airtel vs VI: दररोज 2GB डेटासह कुणाचा प्लॅन आहे स्वस्त?

Airtel, Jio आणि VI च्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, SMS आणि दैनंदिन डेटासह OTT बेनिफिट्सदेखील मिळतात.

जाणून घेऊयात Airtel, Jio आणि VI मधून 2GB दैनिक डेटासह प्रीपेड प्लॅन कुणाचा स्वस्त आहे?

Airtel चा 379 रुपयांचा प्लॅन

हा कंपनीचा सर्वात स्वस्त 2GB दैनिक डेटासह येणार प्लॅन आहे. यात अमर्यादित कॉलिंग, SMS उपलब्ध

या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटासह Airtel Xstreme चे सबस्क्रिप्शन आणि 30 दिवसांची वैधता उपलब्ध

VI चा 379 रुपयांचा प्लॅन

हा कंपनीचा दररोज 2GB डेटासह सर्वात स्वस्त प्लॅन आहे, अमर्यादित कॉलिंग आणि SMS देखील उपलब्ध

वीकेंड डेटा रोलओव्हर Binge ऑल नाईट डेटा आणि 1 महिन्याची वैधता उपलब्ध

Jio चा 198 रुपयांचा प्लॅन

हा कंपनीचा दररोज 2GB डेटासह सर्वात स्वस्त प्लॅन आहे, अमर्यादित कॉलिंग आणि SMS उपलब्ध

या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटासह मिळेल. प्लॅनची वैधता 15 दिवसांची आहे.