Airtel Vs Jio: या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा उपलब्ध, जाणून घ्या किंमत

अलीकडेच भारतातील आघाडीच्या खाजगी टेलिकॉम कंपन्या Airtel आणि Jio ने प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली आहे.

येथे आम्ही तुम्हाला Airtel आणि Jio च्या डेटा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा स्वस्तात मिळेल.

- Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन 11 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्ही एका तासासाठी अनलिमिटेड डेटा वापरू शकता.

Airtel डेटा प्लॅन्स:

- 33 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2GB डेटा उपलब्ध आहे, ज्याची वैधता 1 दिवस आहे. - 49 रुपयांचा प्लॅन आहे, जो 1 दिवसासाठी अमर्यादित डेटा ऑफर करतो.

- 99 रुपयांचा प्लॅनमध्ये 2 दिवसांसाठी अमर्यादित डेटा उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 20GB पर्यंत डेटा मिळतो.

- Jo चा 49 रुपयांचा क्रिकेट ऑफर डेटा प्लॅन आहे. जो एका दिवसासाठी अमर्यादित डेटा प्रदान करतो, जो 25 जीबी आहे.

Jio डेटा प्लॅन्स:

- Jio च्या 175 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 10GB डेटा उपलब्ध आहे. यामध्ये Sony LIV, ZEE5 JioCinema Premium इ. सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

- 289 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 40GB डेटा उपलब्ध आहे. - 359 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह एकूण 50GB डेटा उपलब्ध आहे.