Jio पोस्टपेड प्लॅन्स! तब्बल 300GB डेटासह OTT सब्सक्रिप्शन मोफत

रिलायन्स  Jio च्या पोर्टफोलिओमध्ये पोस्टपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. जे भरपूर डेटा, OTT सबस्क्रिप्शन आणि फॅमिली ऍड-ऑन सुविधेसह येतात.

Jio चा 1549 रुपयांचा प्लॅन 500GB डेटा रोलओव्हरसह 300GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS उपलब्ध

या प्लॅनमध्ये Netflix आणि Amazon Prime Lite चा ॲक्सेस मोफत मिळणार आहे.

Jio चा  749 रुपयांचा प्लॅन हा एक फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे, जो 100GB डेटा रोलओव्हर सुविधेसह येतो. यात कुटुंबातील तीन सदस्य जोडता येतील.

या प्लॅनमध्ये Netflix आणि Amazon Prime Lite चा ॲक्सेस मोफत मिळणार आहे.

Jio चा  649 रुपयांचा प्लॅन प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS उपलब्ध