अमर्यादित 5G डेटासह Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच, पहा किंमत

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे.

विशेष म्हणजे हा प्लॅन कंपनीने 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत अमर्यादित 5G डेटासह सादर केला आहे.

रिलायन्स  Jio ने हा नवीन प्लॅनची  198 रुपयांना उपलब्ध करून दिला आहे.

या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS चा लाभ मिळेल.

या प्लॅनमध्ये तुम्हाला JioCinema, JioCloud इत्यादी अनेक Jio ॲप्सचे मोफत ऍक्सेस देखील उपलब्ध आहे.

रिलायन्स  Jio चा हा अप्रतिम बेनिफिट्ससह येणारा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो.

MyJio ॲपच्या मदतीने वापरकर्ते या नवीन प्लॅनद्वारे रिचार्ज करू शकतात.