Jio New OTT Plans: कंपनीने लाँच केले नवे प्लॅन्स, किंमत 329 रुपयांपासून सुरु

Jio कंपनीने  3 नवे OTT प्लॅन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये OTT प्लॅटफॉर्म्सचे सब्स्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Jio च्या नव्या प्लॅन्सची किंमत 329 रुपये, 949 रुपये आणि 1049 रुपये इतकी आहे.

Reliance Jio 7

Jio चा 329 रुपयांचा प्लॅन:

दररोज 1.5GB डेटाचा ॲक्सेस, अमर्यादित कॉलिंग, 100SMS 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध

या प्लॅनमधील  OTT बेनिफिट्समध्ये तुम्हाला JioSaavn Pro चे ऍक्सेस मिळेल.

Jio चा  949 रुपयांचा प्लॅन:

दररोज 2GB डेटाचा ॲक्सेस, अमर्यादित कॉलिंग, 100SMS इ. 84 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध

या प्लॅनमधील OTT बेनिफिट्समध्ये तुम्हाला Disney+Hotstar चे ऍक्सेस मिळेल.

Jio चा  1049 रुपयांचा प्लॅन:

दररोज 2GB डेटाचा ॲक्सेस, अमर्यादित कॉलिंग, 100SMS चा ऍक्सेस 84 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध

तुम्हाला  JioTV मोबाइल ॲप अंतर्गत SonyLIV आणि ZEE5 सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळेल.

हा प्लॅन देखील 5G वेलकम ऑफरसह येतो. यासह तुम्ही अमर्यादित डेटा वापरण्यास सक्षम असाल.

Digit Intro 2021

Digit Intro 2021