नवा बजेट स्मार्टफोन Itel Zeno 10 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Itel Zeno 10 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा फोन कंपनीने अगदी प्रत्येकाच्या बजेटमध्ये येईल, अशा नाममात्र किमतीत सादर केला आहे.

कमी किमतीत या फोनमध्ये तुम्हाला अनेक पॉवरफुल फीचर्स मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Itel Zeno 10 स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

या मोबाईलच्या बेस मॉडेलमध्ये 3GB रॅमसह 64GB स्टोरेजची फक्त 5,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Itel Zeno 10 ची किंमत

स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 4GB रॅमसह 64GB स्टोरेजची किंमत 6,499 रुपये इतकी आहे.

Itel Zeno 10 ची किंमत

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, itel Zeno 10 ची विक्री Amazon या शॉपिंग साइटवर सुरू झाली आहे.