iQOO Z9s 5G ची पहिली Sale आजपासून सुरु, पहा सर्व ऑफर्स

iQOO ने iQOO Z9s 5G नवा स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच केला आहे.

iQOO Z9s 5G स्मार्टफोनची पहिली विक्री आज 29 ऑगस्ट 2024 पासून Amazon वर सुरु झाली आहे.

8GB  + 128GB = 19,999 रुपये 8GB + 256GB  =  21,999 रुपये 12GB + 256GB  = 23,999 रुपये

iQOO Z9s 5G ची किंमत

iQOO Z9s 5G चे स्पेक्स

डिस्प्ले:  6.67 इंच 3D कर्व AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट

प्रोसेसर

MediaTek Dimensity 7300 5G प्रोसेसर

कॅमेरा

OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP दुसरा कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध

बॅटरी

44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500mAh बॅटरी उपलब्ध