iQOO 13 ची पहिली सेल भारतात सुरु, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
iQOO ने नुकतेच भारतीय बाजारात iQOO 13 स्मार्टफोन लाँच केला आहे. आजपासून या स्मार्टफोनची पहिली सेल भारतात सुरु होणार आहे.
ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर दुपारी 12 वाजता ही सेल लाइव्ह झाली आहे.
iQOO 13 ची किंमतiQOO 13 5G फोनच्या 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये इतकी आहे.
iQOO 13 ची किंमतiQOO 13 5G फोनच्या 16GB+512GB व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये इतकी आहे.
iQOO 13 वरील ऑफर्सहा स्मार्टफोन Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI आणि HDFC बँकेकडून यावर 3000 रुपयांची सूट मिळणार आहे.