लेटेस्ट iPhone 16 सिरीज लाँच होताच जुन्या मॉडेल्सच्या किमतीत मोठी कपात

नवीनतम iPhone 16 सिरीज जागतिक स्तरावर लाँच करण्यात आली आहे.

iPhone 16 सिरीज लाँच होताच Apple ने iPhone 15, iPhone 15 Plus आणि iPhone 14 च्या किमतीत कपात जाहीर केली.

iPhone 14 आणि iPhone 15 ची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

तर, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ची किंमत 15 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

iPhone 14 128GB = 59,900 रुपये, iPhone 14 256GB = 69,900 रुपये, iPhone 14 512GB = ₹89,900 रुपये.

नव्या किमती:

iPhone 15 128GB = 69,900 रुपये, iPhone 15 256GB = 79,900 रुपये, iPhone 15 512GB = ₹99,900 रुपये.

iPhone 15 Plus 128GB = 79,900 रुपये, iPhone 15 Plus 256GB = 89,900 रुपये iPhone 15 Plus 256GB = 1,09,900 रुपये.