नवीनतम Infinix Zero 40 5G भारतीय बाजारात लाँच, पहा किंमत

Infinix ने आज आपला नवा स्मार्टफोन Infinix Zero 40 5G भारतात लाँच केला आहे.

कंपनीचा हा नवीन 5G फोन AI कट-आउट स्टिकर, AI व्लॉग आणि AI इमेज जनरेटर सारख्या  फीचर्ससह येतो.

Infinix Zero 40 5G ची किंमत 12GB रॅम + 256GB स्टोरेज = 27,999 रुपये 12GB रॅम + 512GB स्टोरेज = 30,999 रुपये

डिस्प्ले फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंच लांबीचा फुल HD+ कर्व AMOLED डिस्प्ले उपलब्ध

प्रोसेसर हा फोन Mediatek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे.

कॅमेरा 108MP मुख्य, 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो आणि 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध

बॅटरी पॉवर बॅकअपसाठी हा फोन 45W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरीसह येतो.