Infinix Smart 9 HD बजेट स्मार्टफोन भारतात, जाणून घ्या किंमत

Infinix ने Infinix Smart 9 HD स्मार्टफोन आज म्हणजेच 28 जानेवारी 2025 रोजी लाँच करण्यात आला आहे.

Infinix Smart 9 HD या स्मार्टफोनची किंमत 6,699 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Infinix Smart 9 HD या स्मार्टफोनची किंमत 6,699 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

हा स्मार्टफोन एकाच प्रकारात येतो, जो 3GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो. फोनची विक्री 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होईल.

Digit Intro 2021

Digit Intro 2021