Infinix Note 40X 5G ची सेल भारतात सुरु, भारी ऑफर्स उपलब्ध

Infinix Note 40X 5G ची सेल भारतात सुरु, भारी ऑफर्स उपलब्ध

Infinix Note 40X 5G फोन कंपनीने अलीकडेच भारतात लाँच केला. फोनची पहिली सेल आजपासून भारतात सुरु झाली आहे.

Infinix Note 40X 5G ची सेल भारतात सुरु, भारी ऑफर्स उपलब्ध

Infinix Note 40x 5G स्मार्टफोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Infinix Note 40X 5G ची सेल भारतात सुरु, भारी ऑफर्स उपलब्ध

8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज: 14,999 रुपये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज: 15,999 रुपये

Infinix Note 40x 5G ची किंमत:

Infinix Note 40X 5G ची सेल भारतात सुरु, भारी ऑफर्स उपलब्ध

पहिल्या सेलदरम्यान ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1500 रुपयांपर्यंत सूट

Infinix Note 40x 5G वरील ऑफर्स:

डिस्प्ले: 6.78 इंच फुल HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट

Infinix Note 40x 5G चे स्पेक्स

उत्तम परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर उपलब्ध

प्रोसेसर

ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 108MP मेन कॅमेरासह फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा उपलब्ध

कॅमेरा

फोनला पॉवर देण्यासाठी 18W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी उपलब्ध

बॅटरी