Infinix Hot 50 5G भारतीय बाजारात लाँच, पहा किंमत आणि स्पेक्स

Infinix ने नवा Infinix Hot 50 5G नवा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

4GB रॅम + 128GB स्टोरेज = 9,999 रुपये 8GB रॅम + 128GB स्टोरेज = 10,999 रुपये

Infinix Hot 50 5G ची किंमत

फोनची पहिली विक्री 9 सप्टेंबर 2024 रोजी Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होईल.

6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले, रिफ्रेश रेट 120Hz

हा फोन Mediatek Dimensity 6300 प्रोसेसर सह येतो.

48MP मुख्य कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर उपलब्ध + सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा

फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C चार्जिंग पोर्ट आहे.