Honor Days Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन मोठ्या सवलतींसह उपलब्ध

Honor ने  23 ऑगस्टपासून Amazon India वर Honor Days सेलची घोषणा केली आहे.

या सेलदरम्यान, कंपनी आपल्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर प्रचंड डिस्काउंट कूपन देखील देत आहे.

फोन सध्या मर्यादित कालावधीसाठी 25,998 रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.

Honor X9b 5G

Honor 200 Pro  5G

Honor 200 Pro 5G फोन सेलदरम्यान Amazon India वर 57,998 च्या किमतीत खरेदीसाठी सूचीबद्ध आहे.

Honor 200  5G

सेलदरम्यान हा स्मार्टफोन 13% सवलतीसह 34,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे.