नवीनतम स्मार्टफोन Honor 200 Lite लाँच, किंमतही कमी

Honor ने आपल्या Honor 200 सिरीजचा विस्तार करत Honor 200 Lite  नवा स्मार्टफोन लाँच केला आहे.

लोकप्रिय टेक ब्रँड Honor च्या आगामी स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती.

Honor 200 Lite ची किंमत Honor 200 Lite स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये  आहे.

Honor 200 Lite ऑफर्स Honor 200 Lite स्मार्टफोनवर SBI ग्राहक 2000 रुपयांची तात्काळ सवलत मिळवू शकतात.

डिस्प्ले Honor च्या या स्मार्टफोनमध्ये मोठा 6.7 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

प्रोसेसर या फोनमध्ये MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा 108MP प्राथमिक सेन्सर, 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स , 2MP मॅक्रो सेन्सरसह 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल.