लेटेस्ट Google Pixel 9 Pro Fold 5G वर 10,000 रुपयांची सूट, विक्री सुरु

Google ने अलीकडेच Google Pixel 9 Pro Fold 5G नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे.

स्मार्टफोनची सेल आजपासून Flipkart वर सुरु झालेली आहे. ज्यामध्ये फोनवर भारी ऑफर्स उपलब्ध आहेत.

Google Pixel 9 Pro Fold 5G ची किंमत: 16GB रॅम + 256GB स्टोरेज = 1,72,000 रुपये

ऑफर्स: ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे Pixel 9 Pro Fold खरेदी केल्यास तब्बल 10,000 रुपयांची सूट

Google Pixel 9 Pro Fold 5G फोल्डेबल स्मार्टफोनवर 5% कॅशबॅक उपलब्ध