नवे फोन लाँच होताच Google Pixel 8 सिरीज झाली स्वस्त, पहा नवी किंमत

Google Pixel 9 नवी सिरीज लाँच होताच कंपनीने आपले जुने मॉडेल Google Pixel 8 सिरीजचे स्मार्टफोन्स स्वस्त केले. पहा नव्या किमती-

Google Pixel 8 Pro ची किंमत 7,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

Google Pixel 8 Pro नवी किंमत: Pixel 8 Pro 128GB= 99,999 रुपये Pixel 8 Pro 256GB = 106,999 रुपये

Google Pixel 8 फोनच्या किमतीत 5,000 रुपयांची  कपात

Google Pixel 8 ची नवी किंमत: Pixel 8 128 GB = 71,999 रुपये Pixel 8 256 GB = 77,999 रुपये

Google Pixel 8a चे फोन 3,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Google Pixel 8a ची नवी किंमत: Pixel 8a 128GB = 49,999 रुपये Pixel 8a 256GB = 56,999 रुपये

लोकप्रिय मॉडेल Google Pixel 7a मध्ये आता 2,000 रुपयांची घट झाली आहे. फोनची नवी किंमत 41,999 रुपये इतकी आहे.

हे फोन नव्या किमतीसह तुम्हाला ई-कॉमर्स साइट Flipkart आणि इतर रिटेल आउटलेटवर मिळतील.