Redmi 13C 5G बजेट स्मार्टफोन सवलतींसह खरेदी करा, पहा डील
जर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा स्वस्त 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर Redmi 13C 5G हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
सध्या हा Redmi 13C 5G फोन ई-कॉमर्स साइट Amazon वर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.
Redmi 13C 5G चा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट ई-कॉमर्स साइट Amazon वर 9,099 रुपयांना सूचीबद्ध आहे.
एक्सचेंज ऑफरमध्ये तुमचा जुना किंवा सध्याचा फोन देऊन तुम्ही 8,600 रुपयांची बचत करू शकता. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Redmi 13C 5G च्या मागील बाजूस 50MP चा प्राथमिक कॅमेरा, 2MP चा मायक्रो कॅमेरा आणि 2MP चा तिसरा कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे.
Redmi 13C 5G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 18W चार्जिंगला सपोर्ट करेल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहे.