Redmi 12 5G स्मार्टफोनवर प्रचंड डिस्काउंट उपलब्ध, पहा ऑफर्स

White Frame Corner

कंपनीने Redmi 12 5G स्मार्टफोन मागील वर्षी भारतीय बाजारात लाँच केला होता.

White Frame Corner
White Frame Corner

भारतातील Cheapest 5G फोन्स पैकी एक Redmi 12 5G फोन Amazon वर लाँच किमतीपेक्षा स्वस्त विकला जात आहे.

White Frame Corner

8GB RAM + 256GB स्टोरेज: 13,499 रुपये 4GB RAM + 128GB स्टोरेज: 11,499 रुपये

White Frame Corner

किंमत:

White Frame Corner

फोनमध्ये 6.79 इंच लांबीचा FHD+ पंच-होल डिस्प्ले आहे. ही स्क्रीन IPS LCD वर बनवली आहे. ज्यात 90Hz रिफ्रेश रेट मिळेल.

White Frame Corner

डिस्प्ले:

White Frame Corner

Redmi 12 5G स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे.

White Frame Corner

प्रोसेसर:

White Frame Corner

ड्युअल रियर कॅमेरा सेटअप- 50MP मुख्य सेन्सर आणि 2MP खोली कॅमेरासह LED फ्लॅश आणि 8MP फ्रंट कॅमरा उपलब्ध आहे.

White Frame Corner

कॅमेरा:

White Frame Corner

फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. फुल चार्जवर 28 दिवसांचा स्टँडबाय टाइम किंवा त्यावर 30 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक मिळेल.

White Frame Corner

बॅटरी: