लेटेस्ट Realme 12 Pro 5G च्या किमतीत कपात, पहा नवी किंमत

White Scribbled Underline

Realme कंपनी आगामी Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro+ 5G फोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज

फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट 21,990 रुपयांना सूचिबद्ध तर, फोनचा 8GB + 256GB व्हेरिएंट येथे थेट 22,494 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध

फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट 6.7-इंच  फुल HD+ पंच-होल डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. ही एक कर्व OLED स्क्रीन आहे.

डिस्प्ले; 

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे सज्ज

प्रोसेसर:

OIS सह 50MP चा Sony IMX882 मुख्य सेन्सर, 32MP IMX709 टेलिफोटो लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध

कॅमेरा:

फोनमध्ये 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

बॅटरी: