दररोज 2GB डेटासह येणारे स्वस्त BSNL प्लॅन्स, पहा किंमत

BSNL कडे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत, जे कमी किमतीत भरपूर बेनिफिट्ससह येतात.

BSNL 200 रुपयांअंतर्गत डेली 2GB डेटासह  197 आणि 199 रुपयांचे प्लॅन्स ऑफर करते.

BSNL आपल्या वापरकर्त्यांना 2GB दैनिक डेटासह अनेक प्लॅन्स ऑफर करते.

दररोज 2GB डेटा आणि विना अडथडा कॉलिंगसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध

BSNL चा 197 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता आणि दररोज 100SMS ची सुविधा देखील मिळेल.

BSNL चा 197 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये देखील दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल.

BSNL चा 199 रुपयांचा प्लॅन

तुम्हाला दररोज 100SMS ची सुविधा मिळेल. हा प्लॅन 30 दिवसांची वैधता ऑफर करतो.

BSNL चा 199 रुपयांचा प्लॅन