Tablets Under 20,000: सर्वोत्तम टॅबलेट्स अगदी स्वस्तात उपलब्ध, पहा ऑफर्स

तुम्ही नवीन टॅबलेट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

Amazon वर या बजेटमध्ये Samsung, Realme आणि OnePlus सारख्या प्रसिद्ध ब्रँड्सचे टॅबलेट समाविष्ट आहेत.

Samsung Galaxy Tab A9+

टॅबलेटचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये Amazon वरून 20,990 रुपयांना उपलब्ध

OnePlus Pad Go

टॅबचे 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 21,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.