Best Smartphones Under 15k: उत्कृष्ट फीचर्ससह बजेटमध्ये स्मार्टफोन्स उपलब्ध

भारतात साधरणतः बहुतेक ग्राहक 15 रुपयांअंतर्गत स्मार्टफोन्स खरेदी करण्यास इच्छुक असतात.

ग्राहकांची ही गरज लक्षात घेऊन अनेक प्रसिद्ध कंपन्यांनी 15 रुपयांअंतर्गत बाजरात अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध करून दिले आहेत. पहा यादी

iQOO Z9x 5G

किंमत: 12,999 रुपये डिस्प्ले: 6.72-इंच FHD+ पंच-होल डिस्प्ले कॅमेरा: 50MP+ 2MP, 8MP फ्रंट बॅटरी: 6,000mAh

Moto G64 5G

किंमत: 13,999 रुपये डिस्प्ले: 6.5-इंच फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले कॅमेरा: 50MP+ 2MP, 16MP फ्रंट बॅटरी: 6,000mAh

Redmi 13 5G

किंमत: 13,999 रुपये डिस्प्ले: 6.79 इंच FHD+ स्क्रीन कॅमेरा: 108MP+ 2MP, 13MP फ्रंट बॅटरी: 5,030mAh

Realme C65 5G

किंमत: 10,499 रुपये डिस्प्ले: 6.67-इंच HD+ पंच-होल स्क्रीन कॅमेरा: 50MP+ AI, 8MP फ्रंट बॅटरी: 5,000mAh

itel Color Pro 5G

किंमत: 9,999 रुपये डिस्प्ले: 6.6 इंच की वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले कॅमेरा: 50MP+ AI, 8MP फ्रंट बॅटरी: 5,000mAh