Best Phones For Vlogging: बजेटमध्ये किमतीत मिळेल 32MP फ्रंट कॅमेरा

चांगल्या दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी चांगला कॅमेरा असलेला फोन असणे गरजेचे आहे.

जर तुम्ही व्लॉगिंगसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चांगला सेल्फी कॅमेरा असलेला फोन घ्यावा.

जर तुमचे बजेट कमी असेल, तर येथे पाहा काही उत्कृष्ट स्मार्टफोन जे 32MP सेल्फी कॅमेरासह येतात.