AI फीचर्ससह सुसज्ज टॉप 5 बेस्ट स्मार्टफोन, पहा यादी

सध्या सर्वत्र AI चे वापर वाढतच चालले आहेत, त्यामध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या फोनमध्ये AI फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे.

तुम्हाला काही फ्लॅगशिप्सवर AI कॅमेरे आणि AI इमेज एडिटिंग देखील मिळेल. तर, इतरही अनेक AI फीचर्स फोनमध्ये मिळतात.

या स्मार्टफोनची किंमत 1.20 लाख रुपये इतकी आहे. या फोनमध्ये तुम्हाला Galaxy AI चे समर्थन मिळेल.

Samsung Galaxy S24 Ultra

या स्मार्टफोनमध्येही Galaxy AI फीचर्सचा सपोर्ट मिळणार आहे. या फोनची किंमत 80 हजार रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy S24 

या फोनमध्ये समराईज फंक्शन इन व्हॉइस रेकॉर्डर ऍप, स्मार्ट रिप्लाय, सर्कल टू सर्च, इ. अनेक AI फीचर्स मिळतील.

Google Pixel 8 Pro

या फोनमध्ये AI जनरेटेड सबटायटल्स फॉर व्हीडिओ कॉल, AI पोट्रेट, ऑब्जेक्ट इरेजर  इ. AI फीचर्स देण्यात आले आहेत.

Xiaomi 14 Ultra

या फोनमध्ये Gemini Nano मेसेजिंग, Style Sync, इ. अनेक AI फीचर्स उपलब्ध आहेत.

Motorola Razr 50 Ultra